असं एखादं पाखरू वेल्हाळ
Hooked up to this one these days. Its more fun when you listen to it.
गोर्या देहावरती कांती
नागिनीची कातं
येडे झालो आम्ही ज्यावी
एका दिस रातं
तुझ्या रुपाच बाशिंग डोल्यात
तुझ्या वाचून सुन्नाट दिनरातं
असा बोल बोलती जसं पंखात देती
असा बोल बोलती जसं पंखात देती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हालं
काल्या एकल्या राती मनं मोडून जाती
हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोर येतया आभालं
याला काय लेवू लेनं
मोती पवळ्याचं रानं
राती चांदण्या रानात शिन्गार
सारी दौलत जरीच्या पदरातं
गोर्या देहावरती कांती
नागिनीची कातं
येडे झालो आम्ही ज्यावी
एका दिस रातं
तुझ्या रुपाच बाशिंग डोल्यात
तुझ्या वाचून सुन्नाट दिनरातं
असा बोल बोलती जसं पंखात देती
असा बोल बोलती जसं पंखात देती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदीचा गुल्हालं
काल्या एकल्या राती मनं मोडून जाती
हो असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोर येतया आभालं
याला काय लेवू लेनं
मोती पवळ्याचं रानं
राती चांदण्या रानात शिन्गार
सारी दौलत जरीच्या पदरातं
Movie Name: Jait Re Jait
Director: Jabbar Patel
Music Director: Hridaynath Mangeshkar
Lyrics: N D Mahanor
Year: 1977
1 Comments:
At September 24, 2009 9:25 AM, Unknown said…
Can you tell me the meaning of "ज्यावी
एका दिस रातं"?
Post a Comment
<< Home