मह्राठी असे आमुची मायबोली...
हा माझा पहिला मराठी ब्लाग. मराठी लिहिण्याचा आनंद काही औरच, पण श्रमही खूप. मराठी कीबोर्डशी ओळख व्हायला थोडा अवधी तर लागणारच ना. परंतु प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे... नाही का?
र्पुथ्वीतलावरील माझे विचार आणि श्रद्धा.
Some thoughts and beliefs of my life on planet Earth.
2 Comments:
At July 13, 2005 2:24 PM, Sujoo said…
Marathi blog khup cool ahe. :)
Cheerios
At July 14, 2005 9:28 AM, C'est Moi said…
Sujata: Infact its very easy to type marathi if ur using windows XP. I'll encourage u to try it. ( This mi8 b helpful for setup...)
Post a Comment
<< Home